उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील बारुळ शिवारातील रोडच्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या दगडावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या दगडावर अज्ञान व्यक्तिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्र असलेले स्टिकर लावून  सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपन केले व लोकसभा निवडणूक- आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबदृल अज्ञान व्यक्तीविरुध्द पोलीस स्टेशन, तुळजापूर येथे गुन्हा नोंदविला  केला आहे.       
     याप्रकरणी श्रीहरी माणिक लोमटे विस्तार अधिकारी पंचायत समिती, तुळजापूर तथा आचारसंहिता पथक क्रमांक 3 तुळजापूर यांनी   फिर्याद दाखल केली आहे.   
 
Top