मंगळवेढा -: मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित 35 गावाच्या पाणीप्रश्नाची सोडवणूक न करणा-याना यंदाच्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन सोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार शरद बनसोडे यांनी भाळवणी येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले भाळवणीतील सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या भागाला पाणी येवून शेतीचा विकास व्हावा म्हणून या भागातील जनतेने पाण्यासाठी निवेदन दिले. पण या निवेदनाची कदर केली नाही. उलट खासदार झाल्यानंतर आभार मानण्यासाटी मंगळवेढ्यात आल्यानंतर बहिसकरमुळे माला काही फरक पडला नाही अशी भाषा केली निवडणुकीत वेगवेगळी आमिषे दाखवली जातात तरी मतदारांनी या आमिषयाला बळी न पडता माला लोकसभेत पाटवा सत्ता परिवर्तन अटळ असून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात.