उस्मानाबाद -: पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना  व पुरवठा विभाग आदि विषयावर आढावा बैठक दि. 19 मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे होणार आहे.
    दुपारी 1 वाजता खरीप हंगाम आढावा बैठक, दु.3 वाजता पाणीटंचाई आढावा बैठक, दु.3-30 वा. रोहयो विभाग बैठक, दुपारी 4 वा. पुरवठा विभागाची बैठक होणार आहे.  दु.4-30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.    
 
Top