तरी इच्छूक युवती व महिलांनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी 8 जून,2014 पर्यंत संपर्क साधावा. तसेच 7 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक विजय काटवटे प्रणिती कॉम्प्युटर सेंटर, परंडा भ्रमणध्वनी क्र. 9423343246 यांच्याशी संपर्क साधावा,असे एम.सी.ई.डी चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.
परंडा येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण