उस्मानाबाद :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 5 मे,2014  रोजी सकाळी 10 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी तसेच संबंधित शासकीय विभागप्रमुख तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी वेळेवर उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचा उपक्रम आयोजित करण्यात येतो.  
 
Top