उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहारातील शिधापत्रिकाधारकांना सूचित करण्यात येते की, शिधापत्रिका धारकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, जिर्ण झालेल्या शिधापत्रिकेची दुय्यम प्रती देणे यासाठी तहसील कार्यालय,उस्मानाबाद येथे  दि. 9 मेपर्यंत  विशेष कॅम्पसचे  आयोजित करण्यात आला . शिधापत्रिकांधारकांच्या तक्रार निवारणासाठी दोन पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
    तेंव्हा शहरातील सर्व रास्तभाव दुकानाचे कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
 
Top