नळदुर्ग -: तथागत महात्‍मा गौतम बुध्‍द जयंती निमित्‍त सम्राट ग्रुप व मित्र परिवार आणि कॉंग्रेस मागासवर्गीय सेल नळदुर्ग यांच्‍या वतीने 5000 दिव्‍यांचे पणती दिपप्रज्‍वलन करून बुध्‍द वंदना व अन्‍नदानाचे कार्यक्रम बौध्‍दविहार नळदुर्ग येथे संपन्‍न झाला.
   यावेळी सम्राट ग्रुप संस्‍थापक सुर्यकांत सुरवसे, सम्राट ग्रुप अध्‍यक्ष संतोष लोखंडे, कॉंग्रेसचे जिल्‍हा कार्यकारणी सदस्‍य  प्रमोद कांबळे कॉंग्रेस मागासवर्गीय सेलचे शहराध्‍यक्ष अजयकुमार बागडे, संयुक्‍त जयंती कमिटीचे अध्‍यक्ष अमित कांबळे, प्रकाश गायकवाड, विठ्ठल शिंदे, शिलरत्‍न कांबळे, पद्माकर पुजारी, म्‍हलारी कांबळे, अमोल सोनकांबळे, संजय कांबळे, उत्‍तम डावरे, अरविंद गायकवाड, खंडू शिंदे, युवराज सुरवसे, पोपट कांबळे, बापू दुरूगकर, आकाश गायकवाड, मुकेश कांबळे, अश्‍वजीत कांबळे यांच्‍यासह कार्यकर्ते अपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन कांबळे यांनी कले.
 
Top