कळंब :- डी.टी.एड., बी.एड. स्टूडंट असोशिएशनच्या कळंब तालूकाध्यक्षपदी देवधानोरा येथील तानाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे, नुकतेच त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बालाजी सुरवसे यांनी दिले, यावेळी राजरतन कुंटे, शिवाजी सावंत, सुदर्शन सुरवसे, बालाजी बोंदर, इंद्रजीत मिरगणे, विजय भुतेकर यांच्यासह संघठनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
 
Top