पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2013-14 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पांगरीसह परिसरातील अनेक गावांमधील प्रशालेतील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
उक्कडगांव (ता. बार्शी) येथील बालाघाट पब्लिक स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन प्रशालेतील अंकिता पांडुरंग मुलुखपाडे या विदयार्थीनींने 92.20 टक्के गुण प्राप्त करत प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच संसकृत विषयात 100 पैकी 100 तर गणित विषयात 100 पैकी 97 गुण प्राप्त केले आहेत. पल्लवी रमेश बारसकर हिने 89.60 टक्के गुण मिळवुन प्रशालेत द्वितीय येण्याचा मान मिळवला. बालाघाट स्कुलमधील सर्वच विदयार्थी यशस्वी झाले. सर्व यशस्वी व उतिर्ण विदयार्थांचे डॉ.चंद्राभानु सोनवणे, महाविद्यालयाचे अध्यक्ष संजीवकुमार सोनवणे, प्राचार्य विशाल जमाले, मुख्याध्यापक पडवळ, प्रा.विशाल गरड यांच्यासह शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.