कळंब -: अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मलन संघर्ष समितीचे
महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गिड्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच गिड्डे यांच्यासह उस्मानाबाद
जिल्ह्यातील अन्य सहा पदाधिकारी यांनीसुध्दा आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.