कळंब -: कळंब तालुक्‍यातील सौदंना (अंबा) येथील संत गोरोबा काका विद्यालयाचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. प्रतिभा दिनकर गायकवाड ही 85 टक्‍के गुण घेऊन प्रथम आली आहे. तर अभिजीत पांडे हा द्वितीय आला आहे. सुप्रिया गिरी ही तृतीय आली आहे. संस्‍थेचे सचिव डॉ. विश्‍वनाथ नरवडे, मुख्‍याध्‍यापक सुनिता नरवडे, आव्‍हाड भाऊसाहेब, पवार अरुण, मावसे दत्‍ता यांनी यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले आहेत.
 
Top