बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत बार्शी शहर व तालुक्याची ५२१८ विद्यार्थ्यांपैकी ४८९१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.२४% निकाल लागला आहे.
तालुक्यात १०७ माध्यमिक विद्यालयांपैकी ३५ माध्यमिक विद्यालयांचा १००% निकाल लागला आहे. त्यात पुढील माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. वखारिया विद्यालय उपळे दुमाला, रामगिरी विद्यालय जवळगाव, एस.ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे, लोकसेवा विद्यालय श्रीपतपिंपरी, यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, विद्यासाधना प्रशाला वैराग, न्यू इंग्लिश स्कूल देगाव, अनंतराव पाटील विद्यालय मालवंडी, श्री बळवंतराव घाडगे प्रशाला यावली, आदर्श विद्यालय रातंजन, न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव, शरदचंद्रजी पवार प्रशाल सारोळे, कासारी विद्यालय कासारी, सरस्वती विद्यामंदिर उकडगाव, माध्यमिक आश्रमशाळा सर्जापूर, पिंपरी प्रशाला पिंपरी (साकत), नागनाथ प्रशाला जामगाव (पा.), कै.लक्ष्मणराव डुरेपाटील प्रशाला इर्ले, कै.सौ.शोभाताई दिलीपराव सोपल माध्यमिक विद्यालय घाणेगाव, ऍड.दिलीपरावजी सोपल माध्यमिक विद्यालय हळदुगे, छत्रपती शिवाजी विद्यालय जवळगाव, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बाभळगाव, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी, कै.शोभाताई सोपल विद्यामंदिर सौंदरे, नृसिंह प्रशाला काळेगाव, सोजर इंग्लिश स्कूल बार्शी, पुण्यश्लोक विद्यालय हिंगणी, कै.सी.एल.घोडके माध्यमिक विद्यालय मालेगाव, राजनजी पाटील माध्यमिक विद्यालय झाडी, रणजितसिंह मोहितेपाटील माध्य.विद्यालय लाडोळे, जय हनुमान प्रशाला झरेगाव, कै.शहाजीराव काकडे प्रशाला ढोराळे, भोईंजे माध्य.विद्यालय भोईंजे, सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूल बार्शी, बालाघाट पब्लिक स्कूल उकडगाव या शाळांचा समावेश आहे.
९०% ते ९९% निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे, शाह धारसी जीवन मॉडेल हायस्कूल बार्शी, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल,बार्शी., सुलाखे हायस्कूल बार्शी, मल्टीपर्पज हायस्कूल, गौडगाव., विद्यामंदिर हायस्कूल वैराग, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय,बार्शी., कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,चिखर्डे., लोकसेवा विद्यालय,आगळगाव., कर्मवीर ना.मा.गडसिंग माध्य.विद्यालय, मळेगाव., संत तुकाराम विद्यालय, पानगांव., कर्मवीर विद्यालय, चारे., महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव., विद्यामंदिर कन्या प्रशाला, वैराग., साकत प्रशाला, साकत., छत्रपती शिवाजी हायस्कूल, खामगांव., नागनाथ हायस्कूल, घारी., तुळशीदा प्रशाला, वैराग., जनाबाई जाधव प्रशाला, राळेरास., सरस्वती विद्यामंदिर, नारी., शेळगाव हायस्कूल, शेळगाव (आर.)., जीवनविकास विद्यामंदिर हायस्कूल, सासुरे., पोस्ट बेसिक आश्रमशाळा, वैराग., नवीन माध्यमिक प्रशाला, धामणगाव (दुमाला)., ऍड्.दिलीप सोपल विद्यालय,सुर्डी., जिजामाता कन्याप्रशाला,बार्शी., यशवंत विद्यालय,खांडवी., ज्ञानदिप माध्य.आश्रमशाळा, तांबेवाडी., अभिनव माध्यमिक विद्यालय, बार्शी., आदर्श हायस्कूल, शेंदरी., भगवानबाबा विद्यालय, चुंब., शारदादेवी प्रशाला, वैराग., शा.मुलचंद ऍण्ड जवारमल साधना कन्या प्रशाला,बार्शी., विद्याविकास विद्यालय, बाभळगाव., शरदचंद्रजी पवार विद्यालय,बावी., न्यू.माध्यमिक प्रशाला, मांडेगाव., मुंगशी विद्यालय,मुंगशी., सौ.माई सोपल विद्यालय, बार्शी., स्वामी विवेकानंद विद्यालय, गोरमाळे., श्री हनुमान विद्यालय,कव्हे., श्री.छत्रपती विद्यालय, पांगरी., श्रीराम विद्यालय, धोत्रे., स्वामी विवेकानंद माध्य.विद्यालय, रुई., सरस्वती कराड माध्य.विद्यालय उंबर्गे., माध्य.विद्यालय,खामगाव., दिलीप सोपल विद्यालय कासारवाडी., माध्य.आश्रमशाळा, खामगाव., माध्य.आश्रमशाळा, वैराग., ऍड.दिलीप सोपल प्रशाला बार्शी. या शाळांच समावेश आहे. ८९% पेक्षा कमी निकाल लागलेल्या इतर शाळा पुढीलप्रमाणे, सौ.शाह नेणसी नेणसी कन्या प्रशाला,बार्शी., सर्वोदय विद्यामंदिर, पांगरी., शेठ आगरचंद कुंकूलोळ प्रशाला न्यू हायस्कूल,बार्शी., बार्शी टेक्णिकल हायस्कूल,बार्शी., श्री यमाईदेवी विद्यालय, कोरफळे., जनसेवा हायस्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल, बार्शी., श्री शिवाजी विद्यालय, कारी., किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठेंागे)., यशवंत विद्यालय, शिराळे., न्यू हायस्कूल, कुसळंब., जामगांव माध्य.विद्यालय, जामगांव (आ.)., न्यू हायस्कूल, पिंपळवाडी., माध्य.विद्यालय, वैराग., दिलीप सोपल विद्यालय, तावडी., जयमल्हार हायस्कूल, पिंपळगाव., श्री बबनराव शिदे माध्य.विद्यालय, शेलगांव (मा.)., चांगदेव पाटील माध्य.विद्यालय, दहिटणे., राजर्षि शाहू माध्य.विद्यालय, मानेगांव., ममदापूर माध्य.विद्यालय, ममदापूर., उर्दू माध्य.विद्यालय, वैराग आदी शाळांचा समावेश आहे.