उस्मानाबाद -: जिल्ह्यातील जे उमेदवार पदवी परीक्षा पास आहेत व ज्यांना आर्मी मध्ये ऑफीसर या पदावर नौकरी करावयाची आहे अशा इच्छुक मुला-मुलींना उस्मानाबाद जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि), सुभाष सासने यांच्याकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे. संबंधितांनी यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना कार्यालयीन वेळेत भेटावे,असेही आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.