कळंब -: येथील शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमोरीनी संतोष लोखंडे हिने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 650 पैकी 490 गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.