उस्मानाबाद -: महाराष्ट्र विधानसभा परिषदेच्या औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षीक निवडणूक-2014 साठी दि. 20 जून रोजी मतदार होणार आहे. या दिवशी उस्मानाबाद मतदारसंघात ज्या ठिकाणचे आठवडी बाजार भरणार आहेत, अशा ठिकाणचे स्थानिक आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.              
 
Top