सोलापूर -: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार दि. 08 जूलै 2014 रोजी दुपारी 04.25 वा. कराड जि. सातारा येथून हेलिकॉप्टरने जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका, पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सायं 5.00 वा. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप समारंभ. सायं 5.55 वा. शासकीय विश्रमागृह, पंढरपूर येथून शासकीय मोटारीने पंचायत समिती, पंढरपूरकडे प्रयाण. सायं 6.00 वा. पंचायत समिती, पंढरपूर येथे आगमन व श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम. (स्थळ : पंचायत समिती, पंढरपूर). सोईनुसार शासकीय मोटारीने शायकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण. रात्रौ शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्कम.
बुधवार दि. 9 जूलै 2014 रोजी पहाटे 2.10 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून शासकीय मोटारीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे प्रयाण. पहाटे 2.20 वा. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे आगमन. पहाटे 2.30 वा. श्री विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेस उपस्थिती. सोईनुसार शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण व राखीव. सकाळी 10.50 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून शासकीय मोटारीने जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका, पंढरपूर हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका, पंढरपूर हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.20 वा सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.