पांगरी (गणेश गोडसे) :- अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृदधेचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाला.
लक्ष्मीबाई प्रल्हाद जाधवर (वय 73, रा.बोरगांव, ता.बार्शी) असे अपघातातील जखमी वृध्देचे नांव आहे. मयत लक्ष्मीबाई जाधवर ही वृदध महिला शनिवारी गावातीलच रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेतच बार्शी येथील ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र रूग्णालयात उपचार सुरू असतानाच वृध्देचा मृत्यु झाला. बार्शी येथील ग्रामिण रूग्णालयाचे वैदयकिय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरूण पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.