बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील रोटरी क्लबच्या वतीने वृक्षांच्या ३०० रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. रविवार रोजी धसपिंपळगांव रोड येथील फॉरेस्टमध्ये नूतन नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते या वृक्षारोपनाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी रोटरीचे ३५,रोटरॅक्टचे १०, रवी फौंडेशनच्या मधूकर डोईङ्गोडे सर यांच्या सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. रवीक्लासेसचे मधुकर डोईङ्गोडे यांनी ङ्गॉरेस्ट विकसीत करतांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचे कथन केले. फचॅरेस्टमधील जोपासना केलेल्या वृक्षांना पाहून माळरानाचे नंदनवन झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
रमेश पाटील म्हणाले, नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीची सुरुवात वृक्षारोपणाने झाली यांचा आनंद होत आहे, यापुढे या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करु. रोटरीचे अध्यक्ष गौतम कांकरीया, प्रकल्प प्रमुख सुनिल ललवाणी, काळे यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. सचिव संदिप सुराणा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, डॉ. मुंकुद तांबारे, मधूकर डोईङ्गोडे, महिला सदस्या डॉ.लैला तांबारे, शिल्पा सरवदे, हेमा कांकरीया, ज्योती कुंकुलोळ, सुषमा सुराणा, उपस्थित विद्यार्थी व रोटरीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.