उस्मानाबाद :- सन 2014-15 खरीप हंगामातील बीज प्रमाणीकरणाच्या साखळी अंतर्गत बिजोत्पादान क्षेत्र नोंदणीच्या तारखा राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला यांनी खालीलप्रमाणे जाहीर केल्या असून शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव आसलकर, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे
मुग, उडीद, सं. कपाशी, सु. कपास, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भुईमुग व इतर पिके क्षेत्र नोदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै तर शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट आहे. धान रोवणी पिकासाठी-प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्टर तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट आहे. खरीप सुर्यफुल पिकासाठी क्षेत्र नेांदणी सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर ही आहे.
उपरोक्त तारखा संपल्यानंतर 7 दिवस विलंब शुल्कासह क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करता येईल. क्षेत्र नेांदणीच्या सुलभ संदर्भासाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-223457, मोबाईल क्रमांक- 9421997504 व 9423578085 आहे. क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखेची वाट न पाहता बियाणाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसामध्ये बिजोत्पादन क्षेत्र नेांदणीबाबत जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद दुसरा मजला रुम नंबर-40 यांच्याकडे क्षेत्र नेांदणीचा प्रस्ताव सादर करावेत.