उस्‍मानाबाद : मुर्टा (ता. तुळजापूर) येथील उपसरपंच तथा प्रगतशील शेतकरी सत्‍यवान सुरवसे यांची भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्‍या उस्‍मानाबाद जिल्‍हा सरचिटणीसपदी निवड करण्‍यात आली.
         भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे यांनी सत्‍यवान सुरवसे यांना निवडीचे पत्र देऊन सत्‍कार केला. यावेळी अॅड. अनिल काळे, तालुकाध्‍यक्ष विजय शिंगाडे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष रामदास कोळगे, विनायक कुलकर्णी, सतीश देशमुख, प्रभाकर मुळे आदीजण उपस्थित होते.
 
Top