उस्मानाबाद :- माजी सैनिकांच्या पाल्यांना व युवकांना सूचित करण्यात येते की, महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कसबा-बावडा कोल्हापूर येथे सेक्युरिटी, कोर्स क्र.4 येथे दि. 19 जुलै ते 11 ऑगस्ट, कोर्स क्रमांक- 41 मध्ये, दि. 16 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, कोर्स क्रमांक- 42 मध्ये दि.13 सप्टेंबर ते दि. 7 ऑगस्ट, कोर्स क्र-43 मध्ये दि. 11 ऑक्टोबर ते दि.3 नोंव्होबर , कोर्स क्र.-44 मध्ये दि. 8 नोंव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर आणि कोर्स क्रमांक- 45 मध्ये दि. 6 डिसेंबर ते दि. 29 डिसेंबर या प्रमाणे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी रुपये 4 हजार 800 रुपये शुल्क असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 0231-266132, 9422039718, 9021550363 व 8378842449 वर संपर्क साधावा. इच्छुक माजी सैनिकांच्या पालकांनी व युवकांनी या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.