बार्शी :- लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या सन 2014-15 च्य नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ला़ पंकज मेहता यांनी जीवनात यशस्वी कसे व्हावे,याबरोबरच लायनिझम चा अर्थ उपस्थिताना स्पष्ट करुन सांगीतला़.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दिलीप सोपल, एमजेएफ पंकज मेहता , उपप्रांतपाल केशव पाठक, रिजन चेअरमन अतुल सोनिग्रा,नुतन अध्यक्ष प्रकाश फुरडे, सचिव डॉ़ शरद पाटील, लायनेस अध्यक्षा शिल्पा कुलकर्णी, मावळते अध्यक्ष विनोद बुडुख,सचिव सोमनाथ पेठकर, लायनेसच्या अध्यक्षा वर्षा खांडवीकर,सचिवा अमृता गुंडेवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी मावळत्या पदाधिकाºयांनी नूतन पदाधिकाºयांकडे गँग्गल देऊन पदभार सोपवला, तसेच नूतन सदस्यांना उपप्रांतपाल केशव पाठक यांनी शपथ दिली़ पालकमंत्री दिलीप सोपल म्हणाले की लायन्स क्लब ही सामाजिक सेवाभाव जपणारी आंतरराष्ट्रीय संघटना असून क्लबच्या बार्शी शाखेने कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, आदीबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगून नविन टीमला शुभेच्छा दिल्या.

एमजेएफ पंकज मेहतायांनी स्लाईड शो द्वारे लायन्स क्लबविषयी माहिती देत लायन्समध्ये छात्रवृत्ती, शिस्त, तसेच सेवावृत्तीला महत्व असल्याचे सांगीतले़ क्लबच्या अध्यक्षांना सर्व सदस्यांनी सहकार्य करावे असे सांगत जीवनात माणूस आशावादी असून प्रत्येक टप्प्यावर तो आनंद शोधत असतो़ जीवनात मध्ये यशस्वी होण्यासाठी तडजोड ही महत्वाची असल्याचेही ते म्हणाले़ नूतन अध्यक्ष प्रकाश फुरडे यांनी यांनी ग्रामीण भागातून आलेलो असताना देखील क्लबच्या सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकत अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आभार मानत एका वर्षाच्या काळात उत्तामोत्तम उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला़ लायनेसच्या अध्यक्षा शिल्पा कुलकर्णी यांनी महिला सबलीकरणाचा विषेश उपक्रम माझ्या काळात हाती घेणार असल्याचे सांगून सर्व महिला संगणकात शिक्षणात साक्षर झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
सुत्रसंचलन अभिजीत पाटील, प्रविण गाढवे,शितल भंडारी यांनी केले़ आभार सविच डॉ़ शरद पाटील यांनी मानले.
लायन्सची टिम
प्रकाश फुरडे -अध्यक्ष, विनोद बुडुख, आनंद सोमाणी, अमर काळे, सोमनाथ पेठकर-उपाध्यक्ष , डॉ़ शरद पाटील-सचिव, किरण आवटे-सहसचिव, डॉ़सागर हाजगुडे-सहसचिव, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अमित कटारिया, डॉ़ राहुल कुलकर्णी, शंभुलाल भाुनशाली, अजित देशमुख,अमोल गुंडेवार, प्रविण कसपटे, वासुदेव ढगे,रवि राऊत, गणेश भंडारी, अभिजित पाटील,अमोल इंगोले, तन्मय बुडुख यांची निवड करण्यात आली आहे.
लायनेसच्या रणरागिणी
शिल्पा कुलकर्णी-अध्यक्षा, वर्षा खांडवीकर, हेमल माढेकर, अमृता गुंडेवार, वैभवी बुडुख, सारिका माढेकर, सिमा काळे, रेणुका कुलकर्णी, शैला श्रीश्रीमाळ, प्रतिक्षा कोठारी ,शर्वरी फुरडे, स्वाती मुक्कावार, डॉ़ प्रज्ञा हाजगुडे, शितल भंडारी, दिपा यवनकर, मिना जैन, पल्लवी बजाज या लायनेसच्या आगामी वर्षाच्या रणरागिणी असणार आहेत.