उस्मानाबाद : उस्मानाबादच्या लाचखोर उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना शनिवार रोजी न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिन अर्जावर सोमवार दि. 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
कौडगाव येथील एका शेतक-याकडून ३९ हजार रूपये लाच घेताना उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना दि. १६ जुलै रोजी अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या अधिका-यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयरने तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज शनिवार दि. १९ जुलै रोजी त्यांची पोलिस कोठडी संपताच न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यावेळी राऊत यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असुन त्यांच्या जामिन अर्जावर सोमवारी दि. २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.