उस्मानाबाद :- मातृत्व दिन कार्यक्रमाअंतर्गत सर्वोत्कृष्ठ आरोग्य सेवा पुरविणा-या संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. राष्ट्र ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी या संस्था, अधिकारी आणि कर्मचा-यांचा गौरव केला.
आशा कार्यकर्ती- कालिंदी कदम, वर्षा रितापूरे, मंगल वाडीकर.
नर्सेस- शिंदे व्ही.एस., चव्हाण एस.आर. एस.पी. धरणे, एस.डी. मगर, ए.एम. पाटील, एस. बी. फंड.
प्राथमिक आरोग्य केंद्र- अणदूर (तुळजापूर), शिराढोण (कळंब), नळदूर्ग (तुळजापूर).
ग्रामीण रुग्णालय- स्पर्श (सास्तूर, लोहारा)- प्रकल्प अधिकारी एस. बी. जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज परबत, परिचारिका एच. एस. फाटक
याशिवाय, तेर ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. मुकुंद माने, परिचारिका के.बी. चकाते यांना तसेच प्रा. आ. केंद्र, बेंबळी येथील डॉ. पी. एस. रोचकरी यांना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयराज चव्हाण, एन. आर.एच. एम.चे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. गाडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.