उस्‍मानाबाद :- पदमश्री विखे पाटील यांच्या जयंती निमीत्त उस्मानाबाद तालुक्यातील उपळा मा. येथिल प्रकाश हरीचंद्र पडवळ यांचा उकृष्‍ट शेती केल्याबद्दल जि..प चे कृषी सभापती पंडीत जोकार यांच्या हस्ते प्रमाण पत्र आणि दहा हजाराचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला.
     यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी लोखंडे. प्रकल्प संचालक मीनीयार, जिल्हा कृषी विकास अधिकारी खोत एस.आर, तालुका कृषी आधिकारी डी.आर. जाधव, व्ही.डी.लोंढे, विक्रम काकडे, सुर्यकांत पडवळ, शिवाजी शितोळे आदिची उपस्थिती होती.
 
Top