तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर,  महाद्ववार चौक येथील रणसम्राट कब्‍बडी संघ गणेश मंडळा गणपतीची पुजा शनिवार रोजी पोलिस निरीक्षक 
ज्ञानोबा मुंढे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. यावेळी मंडळाच्‍यावतीने त्‍याचे स्‍वागताप्रसंगी देवीचे मुख्‍य पुजारी दत्‍तात्रय क्षिरसागर, पिंटु रोचकरी, अविनाश गंगणे, श्रीनाथ शिंदे , शुभम क्षिरसागर यांच्‍यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  


 
Top