उस्‍मानाबाद -
श्री .क्षेत्र तिरूपती बालाजी येथील ब्रम्‍होत्‍सवात महाराष्‍ट्राचे प्रतिनिधीत्‍व  उस्‍मानाबाद शहरातील  सम्राट गणेश मंडळ (सावरकर चौक) यांनी केले . या ब्रम्‍होत्‍सवात ढोल पथक व झांज पथक सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

 
Top