गुळपोळी (भैरवनाथ चौधरी) बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील आनंदराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन घाडगे यांचा जिल्हा माध्यमिक व उच्च  माध्यमिक संघातर्फे आदर्श  मुख्याध्यापक या पुररकाराने सन्मानित करण्यात आले.
      या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथील हुतात्मा स्मुति मंदिरामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला होता  मालवंडी येथील आहिल्या कृषी केंद्र येथे ग्रा पं सदस्य बाबासाहेब काटे अमोल दहिवड विट्ठल खंडागळे वाजीद पठाण यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल घाडगे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बाळासाहेब म्हत्रे संतोष सरवदे वसंत खटके भोसले आदी उपस्थित होते

 
Top