तुळजापूर - अंभी ता. भुम येथील मनीषा गटकाळ या महिलेने उपसामारीने अत्‍महात्‍या केल्‍याची बातमी प्रसारित होताच येणेगुर ता उमरगा  येथिल ग्रामस्‍थाच्‍यावतीने  आर्थिक मदत फेरी काढुन 31 हजार 111 रूपयाचा निधी पोलिस उपअधिक्षक अश्विनी भोसले यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले. यावेळी सुधाकर घामशेटटी, शिवदर्शन पाटील, अय्युब जवळगे, अशोक दुधभाते, आरीफ येळीकर, यागीराज स्‍वामी याच्‍यासह इतर . 
 
Top