जळकोट - तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट ग्रामपंचायतीच्‍या नुतन सरपंच , उपसरपंच, शालेय व्‍यवस्‍थापन कमिटीचे अध्‍यक्ष यांचा बोरमन (जळकोट )  तांडा येथे सत्‍कार करण्‍यात आला. 
          जळकोट ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्‍या नुतन सरपंच सौ. कमलबाई राठोड, उपसंरप अर्जुन कदम-पाटील , बोरमन तांडा येथील जि. प. शाळेचे शालेय व्‍यवस्‍थापन कमिटी अध्‍यक्ष धनराज चव्‍हाण, उपाध्‍यक्ष अशोक राठोड यांचा  सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी माजी जि.प.सदस्‍य गणेश सोनटक्‍के, माजी उपसंरपच बंकट बेडगे, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष यशवंत कदम, रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरूण लोखडे, ग्रा.प. सदस्‍य अनिल  छत्रे, पत्रकार मेघराज किलजे, भरत पाटील, राहुल पाटील, निवृत्‍ती गंगणे, महादेव हसुरे, अनिल राठोड, महादेव राठोड , मुख्‍याध्‍यापक विलास राठेड, भिमराव राठोड, तानाजी राठोड, सुभाष चव्‍हाण सुधाकर राठोड आदिजण उपस्थित होते. 

 
Top