2 ऑक्टोबर 2015 राशिभविष्य
💥राशि फलादेश मेष
एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.
💥राशि फलादेश वृषभ
आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल.
💥राशि फलादेश मिथुन
प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल.
💥राशि फलादेश कर्क
आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा.
💥राशि फलादेश सिंह
व्यस्त राहिल्याने दमल्यासारखे वाटेल. जोखमीची देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा.
💥राशि फलादेश कन्या
अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
💥राशि फलादेश तूळ
इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.
💥राशि फलादेश वृश्चिक
महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.
💥राशि फलादेश धनु
आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.
💥राशि फलादेश मकर
महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या.
💥राशि फलादेश कुंभ
आपली कामे धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील.
💥राशि फलादेश मीन
घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.
🚩॥ ॐ॥🇮🇳
🙏सुप्रभात 🌞
🌝🌻आज चे पंचांग🌻🌚
🚩युगाब्द ५११६
🚩विक्रम संवत्सर २०७२
🚩शालिवाहन संवत् शके१९३७
🚩शिवराज्याभिषेक शिव शके ३४२
🌞 संवत्सर मन्मथ
🌕 भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी
🌸 नक्षत्र: कृत्तिका
🌺 वार: शुक्रवार
🌼 २ अक्टोबर २०१५
🚩आज महात्मा गांधी जयंती
🚩आज लालबहादुर शास्त्री जयंती
🚩आज पंचमी श्राद्ध
🚩आज स्वच्छता दिन
🚩आजचा दिवस शुभ मंगलमय जावो
- * गोपी धायगुडे