उस्मानाबाद - राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय,मदत व पुनर्वसन,अल्पसंख्याक विकास व वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री  श्री. दिलीप कांबळे एक दिवसाच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         शनिवार,दि. 17 ऑक्टोबर,2015 रोजी सोलापूर येथुन वाहनाने जिल्हा उस्मानाबादकडे प्रयाण ता. तुळजापूर येथे आगमन  व सकाळी  10.30 वाजता  तुळजाभवानी दर्शन .11.30 वाजता तुळजापूर येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण. 
 
Top