उस्मानाबाद - कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन संचालक मंडळाचा सत्कार माजी खासदार डॉ. पदमसिंह पाटील ,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी सुरेश बिराजदार , रामहरी शिंदे , विकास बारकुल , सतिश दंडनाईक , अमरसिंह देशमुख, आदि उपस्थित होते. छाया- अजिंक्य माने .