उस्‍मानाबाद - मराठा सेवा संघाच्‍या जिजाउ ब्रीगेड उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्षपदी अॅड मनीषा  राखुंडे - पाटील यांची निवड करण्‍यात आली . यावेळी संस्‍थापक अध्‍यक्ष पुरषोत्‍तम खेडेकर , प्रकाश धस यांच्‍या हस्‍तेनियुक्‍तीपत्र देवुन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी पुडलिक वैराळे, प्रा. अरूण गाढवे, रोहित पडवळ , ओम नाईकवाडी , राजसिंह राजे निबाळकर , उमेश राजेनिबाळकर , खंडु राउूत आदि. ‍    

 
Top