सांगली :- शिवसेनेचे माजी सांगली जिल्हा प्रमुख अप्पासाहेब काटकर याचं दुःखद निधन : भारती हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान झाल निधन : काटकर हे ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय होते :
सांगली, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्या साठी काटकर यानी फार परिश्रम घेतले होते : दुष्काळ, सीमा लढ़ा, कष्टकारी वर्गाची चळवळ, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढ़े उभे केले 
      अप्पासाहेब काटकर ते 70 वर्षाचे होते : त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मूल, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परीवार आहे :
         तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधि शिवराज काटकर आणि युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष शंभुराज काटकर यांचे ते वडील होत :
 
Top