उस्मानाबाद : सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रूपामाता अर्बन बँकेच्यावतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी चेअरमन अॅड. व्यंकटराव गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी, विभागीय व्यवस्थापक मिलींद खांडेकर, व्यवस्थापक कुंडलिक लांडगे आदी कर्मचारी उपस्थित होेते. 
छाया : राहुल कोरे.

 
Top