तुळजापूर :- तुळजापुर रोडवरील शितल हॉटेल येथे मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या मराठा वस्ती येथील पंचवीस वर्षीय तरूणाचा संशयीतरित्या विहीत पडुन मृत्यू झाला.
शाम सिध्देश्वर पाणीदार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांकडुन संबंधित मित्रांकडुन खुन झाल्याचा संशय आहे.