उस्मानाबाद : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे प्रणिलसिंह रणखांब, सेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, अक्षय ढोबळे, नवनाथ शेरकर, अजय धोंगडे, प्रितम खळदकर, सचिन लाकाळ, युवराज राठोड, वैभव वाघ, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते. 
 
Top