उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य व इतर मासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाच्या स्थळात बदल झाला असून 2 नोव्हेंबर पासून हे कार्यालय डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन प्रशासकीय इमारत जवळ, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.