उस्मानाबाद : लोकमंगल फौंडेशन व लोकमंगल मल्टीस्टेटच्यावतीने दिल्या जाणार्‍या शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बेंबळी जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षिका ज्योती राऊत-कावरे यांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यत आला. प्रसंगी फौंडेशनचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख, डॉ. मोहम्मद अजम, एम. डी. देशमुख, कमलताई नलावडे, बाबुराव पुजारी, नितीन गरड आदी उपस्थित होते. 
छाया : राहुल कोरे.

 
Top