तुळजापूर -: गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी श्री
तुळजाभवानी मंदिराला भेट देवून कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे
सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी स्मिता
पारसेकर, चिरंजीव यशवंत पारसेकर व कन्या शांभवी पारसेकर
आदीजण...