तुळजापूर :- सरडेवाडी (ता. तुळजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक अशोक खरडे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा तुळजापूरच्या ग्रामीण बीटच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष शरद धुरगुडे, मुध्याध्यापक मार्तंडे एस.आय., ग्रा.पं. सदस्य सौ. संध्या सरडे यांनी अभिनंदन केले आहे.