तुळजापूर  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार प्रकाश भोईर, उपाध्यक्ष हाजी सैफ शेख साहेब, संजय जामदार, आशोकजी तावरे, अँड.स्वाती शिंदे, आशोक मांडले यांनी नुकताच उस्मानाबाद जिल्हा दौरा केला.या दौर्यात तुळजापूर व उमरगा-लोहारा विधानसभा मतदार  संघातील मनसे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांचेसाठी नळदुर्ग येथे आयोजीत बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन,पक्षबांधणी मजबुत करणे,यासह विविध महत्वपुर्ण विषयांवर उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले.
      तसेच सध्या कार्यरत कार्यकारिणीशिवाय उर्वरित व कांही फेरबदलासह कार्यकारिणी जाहिर केली.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचेसह मनसेचे व मनविसेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते,महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी जाहीर करण्यात आलेली मनसे व मनविसे ची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे....
1. जिल्हा उपाध्यक्ष: जोतिबा येडगे,
2. जिल्हा सचिव: हणमंत घुगे,
3. तुळजापूर तालुका उपाध्यक्ष: धनाजी साठे, आश्विन कदम, शशिकांत तांबे, अमोल मोटे,
4. तालुका सचिव: रहेमान महेमुद काझी,
5. विभाग अध्यक्ष: खंडू कुंभार, अक्षय साळवे, अमित बंडगर, झुंबर काळदाते,
6. तुळजापूर शहराध्यक्ष: धर्मराज सावंत, 
7. शहर उपाध्यक्ष: राहुल गायकवाड
8. शहर सचिव: वेदकुमार पेंदे,
9. नळदुर्ग शहराध्यक्ष: आलिम शेख,
10. लोहारा शहराध्यक्ष: प्रविण संगशेट्टी,
11. शहर उपाध्यक्ष: परमेश्वर कोकणे,
12. लोहारा तालुकाउपाध्यक्ष: दादा रवळे,
13. उमरगा तालुकाध्यक्ष:  किरण कांबळे,
14. तालुकासचिव: प्रसाद शिंदे,
15. तालुका उपाध्यक्ष: अमोल सगर.
  *   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी: -*
1. उपजिल्हाध्यक्ष: समीर शेख,
2. तुळजापूर तालुकाध्यक्ष: रोहित दळवी,
3. तालुका उपाध्यक्ष: खामदेव घुगे,सागर जगताप,
4. तालुका सचिव: आकाश पवार,
5. शहर उपाध्यक्ष: रूषिकेश माने,
6. उमरगा तालुकाध्यक्ष: आकाश पोतदार,
7. तालुका उपाध्यक्ष: कृष्णा सुरवसे,
8. तालुका सचिव: सूरज पांचाळ,
9. शहराध्यक्ष: अवधूत गाडे,
10. शहरउपाध्यक्ष: पद्मनाथ शहापूरे,बिरबल दुधभाते,
11. शहरसचिव:  अमोल दुधभाते,
12. लोहारा तालुकाउपाध्यक्ष: शिवानंद राठोड,
13. तालुकासचिव: मनोज गिरी.

 
Top