नळदुर्ग :- शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे शुक्रवार दि. 27 जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकासह युवक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्यावतीनेर रक्त संकलन करण्यात येणार आहे. हे शिबीर नळदुर्ग शहर शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आले असून दि. 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत नळदुर्ग शहरातील चावडी चौक, मल्लिकार्जून मंदीर सभागृहात हे शिबीर होणार आहे.
★ संपर्क :-
श्री. संतोष पुदाले ( 9765801272)
श्री. सरदार ठाकूर ( 8983774044)
श्री. ज्ञानेश्वर घोडके (8484838311)
श्री. शाम कनकदार (7721929060