तुळजापूर : खुदावाडी ता तुळजापुर येथे जिल्हा परिषद विभागाकडुन नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते डाँ सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डाँ सिद्रामप्पा खजुरे , सरपंच शरद नरवडे , उपसरपंच बापु बोंगरगे , माजी सरपंच रेवण स्वामी , अंगणवाडी पर्यवेक्षिका एस डी दलभंजन , पोलीस पाटील बस्वेश्वर सांगवे , प्रकाश गायकवाड , ब्रम्हानंद कापसे , शेकाप्पा सालगे , मदन कबाडे , निलकंठ कापसे , लक्ष्मण काटे , सचिन खंदारे सह ग्रामस्थ , अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनिस , आरोग्य सेविका, अशा कार्यकर्ती उपस्थित होते