तुळजापूर : उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान तामलवाडी ता.तुळजापूर येथे राबविण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून आगळावेगळा नवीन उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिलांना घरं बसल्या उद्योग सुरू करता यावा म्हणून पिशव्या तयार करण्यात आले यामध्ये कच्चा माला पासून पक्का माल कसा तयार करावा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी पंचक्रोशीतील बचतगटातील उपस्थित महिला, सौ. उज्वला जगताप(C.R.P.),सौ.संजिवणी हजारे,सौ.सना कोतवाल,सौ.रमीजा गाडीवान,सौ.राणि शिंदे,सौ.सलमा गाडीवान, आयेशा कोतवाल, सोनाली कर्वे, सपना रणसुरे, सुवर्णा बोधले, सपना शिंदे, राबिया बेगडे,सुप्रिया पवार , व प्रभाग व्यवस्थापक सौ.उज्वला जगताप,सचिन शिंदे, आप्पासाहेब सरडे, आदींनी हा उपक्रम राबविण्यात आला.