तुळजापूर
: तुळजापूर येथे आज सोमवार दि.
16 जुलै रोजी चार दिवसीय कार्यशाळेचे
उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य
महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते
करण्यात आले.
या
कार्यशाळेत उपस्थित सर्व मुख्याध्यापक
यांना महेंद्र धुरगुडे
यांनी संबोधित केले.
यावेळी धुरगुडे यांचा कार्यशाळेच्या वतीने सत्कार करण्यात
आला. याप्रसंगी
गट शिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे, मुल्यवर्धन
कार्यशाळेचे तालुका समन्वयक महामुनी
यांच्यासह तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक
उपस्थित होते.