पंढरपूर : उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र धुरगुडे यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयात सहभागी होऊन (बाजीराव वीर, विसावा ठिकाणी ता. पंढरपूर) पालखीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शन घेताना त्यांनी शेतकरी, सर्वसामान्य जनता सुखी, समाधानी राहो ही संत श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत विनोद जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top