नळदुर्ग : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दि.५ जुलै रोजी नळदुर्गहुन आळंदीकडे वारीसाठी निघालेल्या सर्व वारक-यांना अल्पोहार देवुन यथोचित सत्कार करण्यात आले.
नळदुर्ग शहरातुन सालबाद प्रमाणे यावर्षी देहू आळंदीला पायी चालत जाणारे वारकरी भाविक भक्तांना नगरसेवक विनायक अहंकारी यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी सर्वांचा टोपी व शाल घालुन यथोचित सत्कार करुन चहा पाणी व नष्टा दिला. यावेळी प्रभाकर घोडके ,संतोष पुदाले , राजेंद्र जाधव , मारुती घोडके, रणजित डुकरे ,राजुसिगं ठाकूर, सादू बानसोडे, निलकंठ स्वामी, आदि वारकरी उपस्थितीत होते. या कार्यक्रमास अतुल डोंगरे पत्रकार शिवाजी नाईक,विलास येडगे , तानाजी जाधव ,प्रवीण चहौण ,अमर भाळे, राहूल कुलकर्णी, सचिन भुमकर ,भैय्या हजारे, प्रशांत पुदाले, बलदेवसिंग ठाकूर , बंडूपंत अहंकारी , शकंर शेडगे , सुनील गव्हाणे , आदि मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी प्रभाकर घोडके यांनी विनायक अहिकंरी यांचे आभार मानले आहे.