बारुळ :- तुळजापूर तालुक्यातील मौजे बारूळ दिनांक 28/07/2018 रोजी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर याच्या वतीने कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच शहाजी सुपनार तर प्रमुख
पाहुणे म्हणून शाखा प्रबंधक नंदकुमार कुतवळ, प्रबंधक ठाकूर, चेअरमन बाबूराव ठोंबरे, ग्रा पं सदस्य सुभाष पाटील उपस्थित होते प्रारंभी बॅक कृषी अधिकारी राहूल सुरवसे यांनी पीक कर्ज या विषयी माहिती देऊन गावातील मंजूर झालेल्या लोकांना पीककर्ज मंजुरीचे पञ देण्यात आले. कुतवळ यांनी अध्यक्षीय भाषणात लोकांना आहवान केले की पीककर्ज, उद्योगधंदे साठीचे कर्ज मागणी करून शेतकऱ्यांनी आपला विकास करून घ्यावा या कार्यक्रमासाठी उपप्रबंधक आभिजित करवार, विवेक सक्सेना, उदय कुलकर्णी, अनिल जठार ,चंद्रकांत जमादार ,सुजित कदम हे उपस्थित होते यासाठी संजय ठोंबरे, ,कमलाकर ठोंबरे, भास्कर सगट, पंकज धनवडे, संतोष कडबाने, संतोष शेटे, बाबुराव वट्टे, केशव नवगिरे, नाना भालेकर ,मच्छिद्र क्षिरसागर, बाबा वट्टे, दत्ता वट्टे, नटराज ठोंबरे, सुधीर कस्तुरे, भगवान नाझरेकर, रतन मुदगुडे आदि लोकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुञसंचलन
नबीलाल शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर सुपनार यांनी केले कार्यक्रमास शेतकरी युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.